*जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू*

0
3867
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 18 : जिल्ह्यात गत 24 तासात चार कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने कळवली आहे.

त्यात चांदुर बाजार तालुक्यातील सोनोरी येथील 55 वर्षीय पुरूष, फुम्बगाव येथील 80 वर्षीय पुरुष, शेंदूरजना घाट येथील 59 वर्षीय महिला, त्याचप्रमाणे आर्वी (वर्धा) येथील 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 223 वर पोहोचली आहे.

00000