पाच कोरोनाबधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

0
2938
Google search engine
Google search engine

अमरावती, दिनांक 8 : पाच कोरोनाबधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे त्यानुसार एकूण मृतकांची संख्या *324* झाली आहे

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 88, महिला, वृषाली कॉलनी अमरावती
2. 44, पुरुष, मारखेड, चांदुर रेल्वे
3. 65, महिला, राजना, चांदुर रेल्वे
4. 75, पुरुष, नायगाव, अचलपूर
5. 65, पुरुष, बोंडे हॉस्पिटल अमरावती

000000