*चार कोरोनाबाधितांचा मृत्यू*

0
1972
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 14 : जिल्ह्यात गत 24 तासात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या 339 वर पोहोचली आहे.

त्यात वरूड येथील 56 वर्षीय पुरुष, खिडकी, धारणी येथील 45 वर्षीय पुरूष, बैतुल असा पत्ता दर्शविलेल्या 62 वर्षीय पुरूष व शौनक कॉलनी, अमरावती येथील 76 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

000