चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

1186
जाहिरात

 

अमरावती, दि. 15 : जिल्ह्यात गत 24 तासात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *343* वर पोहोचली आहे.

त्यात मंगलधाम कॉलनी,अमरावती येथील 62 वर्षीय पुरुष, शिरखेड येथील 60 वर्षीय महिला, अंबिका नगर, अमरावती येथील 63 वर्षीय पुरूष, महेश भवन कोविड सेंटर येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

000