*एका कोरोनाबाधिताचा मृत्यू*

0
1018
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २८ : मंगरूळ दस्तगीर ता. धामणगाव रेल्वे येथील ७० वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचे जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान आज निधन झाले.
त्यानुसार अद्यापपर्यंत मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या *३६२* वर पोहोचली आहे.
०००