*दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू*

0
1486
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ५ : गत २४ तासात दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. एकूण मयत कोरोनाबाधित व्यक्तींची *३६७* संख्या झाली आहे.

यात हबीबनगर, वलगाव रोड अमरावती येथील ७३ वर्षीय पुरूष व बेलपुरा, अमरावती येथील ४३ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

०००