*Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार घोषित; अमरावती शिक्षक मतदार संघामधून डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी*

0
649
Google search engine
Google search engine

 

*चांदूर रेल्वे -*

_विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे._

*अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. नितीन धांडे यांच्या उमेदवारीची घोषणा आज दिल्लीवरून करण्यात आली आहे.*

भाजपा अधिकृत उमेदवार विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावतीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन धांडे तथा कार्यकारी सदस्य भाजपा यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदार निवडणुक उमेदवारी अर्जाची सुध्दा उचल आज केली असुन मोठ्या प्रमाणात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघामधील पाचही जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते व शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.