पहा आज किती कोरोना बाधितांचा झाला मृत्यू

0
1061
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २४ : जिल्ह्यात गत चोवीस तासात एका कोरोनाबाधित ७३ वर्षीय पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला.

ते वरूड येथील रहिवासी होते. त्यांच्यावर पीडीएमसी रुग्णालयात उपचार सुरू होते. जिल्हयात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या ३७४ वर पोहोचली आहे.
०००