जिल्ह्यात आजही कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ

0
2292
Google search engine
Google search engine

Latest news:-

अमरावती, दि. ०२ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *७६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *१७ हजार ९९८* झाली आहे.