*अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणूक :- भाजपचा उमेदवार फेरीतून बाद 22 सब राऊंड – किरण सरनाईक समोरच

0
3386
Google search engine
Google search engine

 

*अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणूक*

_भाजपा उमेदवार फेरीतुन बाद_

 

*दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांमध्ये २२ सब राऊंडनंतर किरणराव सरनाईक १६३७ मतांनी आघाडीवरच*

_२२ उमेदवार फेरीतुन बाद_

 

श्रीकांत देशपांडे – ६४५२

अविनाश बोर्डे- ३६११

 

शेखर भोयर- ५९२८

*किरण सरनाईक – ८०८९*

संगीता शिंदे (बोंडे) – ३९६६

*_