*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची यादी*

0
2254
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र न्यूज

अमरावती, दि. २४ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *५०* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *१९ हजार १९२* झाली आहे.

०००००