*जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ- पहा आजची यादी*

0
1849
Google search engine
Google search engine

विदर्भ 24 न्यूज अपडेट

अमरावती, दि. २६ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *९५* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *१९ हजार ३३३* झाली आहे.

०००००