*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले- पहा आजची यादी*

0
2244
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. २७ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *६३* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *१९ हजार ३९६* झाली आहे.

०००००