*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – रुग्णसंख्येत मोठी वाढ*

0
3131
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र न्यूज अपडेट

अमरावती, दि. ०१ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *१००* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *१९ हजार ७६८* झाली आहे.

०००००