कोरोनाबाधितांचा मृत्यूचा संख्येत वाढ – पहा माहिती

0
1619
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र न्यूज

 

अमरावती, दि. ०२: जिल्ह्यात गत चोवीस तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

चांदुर रेल्वे येथील ५० वर्षीय पुरुष व रवी नगर अमरावती येथील ७८ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *३९८* वर पोहोचली आहे.

०००००