*मालेगांव . गोकसावंगी येथील विद्युत पोल ला करंट. गावकरी व जनावरे यांच्या जीवाला धोखा निर्माण*

0
652
Google search engine
Google search engine

 

*तालुका प्रतनिधी:- देवानंद हनवते. 9766246213*

मालेगांव तालुक्या मधील. गोकसावंगी मध्ये येणारी मेन विद्युत तारेच्या पोलला लाईट लागल्या सारखा हमेशा साठी करंट दिसतो यामुळे पूर्ण पोल ला जमिनी पर्यंत करंट आलेला आहे. हा पोल गावात असल्यामुळे धोक्याच स्पॉट बनलेला आहे. गावातील काही जनावरे मोकळे असतात. तसेच गावकरी मंडळी, लहान मुले, हा मेन रस्ता आसल्यामुळे येथे फिरत असतात. या विद्युत करंट मुळे केव्हा मोठा अपघात होईल सांगता येत नाही. गावकरी मंडळींनी भरपूर वेळेस इंजिनियर आकाश देसले साहेब, तशेच लाईनमन यांना प्रतेक्ष भेटून, कॉल वरती बोलून, विद्युत पोल चा करंट लवकरात लवकर दुरुस्ती करून द्या अशी विनंती. इंजिनीयर. तथा लाईनमन, यांना केली होती. परंतु विद्युत कर्मचाऱ्यांचा यांच्याकडे कानाडोळा करत आहेत . असे आपल्याला दिसून येत आहे. तरी विद्युत कर्मचाऱ्यांनी यांच्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा शॉक लागून काही अपघात झाल्यास विद्युत कर्मचारी जबाबदार राहतील.