कोरोनाबाधितांचा मृतांचा संख्येत वाढ – आज दोघांचा मृत्यू

0
952
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ३ : जिल्ह्यात गत चोवीस तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अमरावतीतील छत्रसालनगर येथील ६७ वर्षीय पुरुष व अंबिकानगर येथील ६४ वर्षीय पुरुष यांचा त्यात समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४२२* वर पोहोचली आहे.

०००००