कोरोनाबाधिताचा मृत्यूचा संख्येत देखील वाढ पहा यादी

0
2256
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १७ : जिल्ह्यात गत चोवीस तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. अमरावती येथील ३९ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. भातकुली येथील ८० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. नवसारी,अमरावती येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. गणपती नगर, अमरावती येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. किशोर नगर,अमरावती येथील ५० वर्षीय पुरुष यांचा महावीर रुग्णालय
६. मसानगंज,अमरावती येथील ७० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालायत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४४८* वर पोहोचली आहे.

०००००