अमरावती व अचलपूर शहरात उद्या सायंकाळपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व बंद

3494

-बाधित संख्या वाढली, त्यामुळे लॉकडाउन शिवाय पर्याय नाही.

– अमरावती व अचलपूर शहरात उद्या सायंकाळपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व बंद

– एक आठवड्यासाठीचा निर्णय

– इतर सर्व दुकाने बंद. उद्योग सुरू

-. स्वतः स इतरांचीही काळजी घ्या
– बाधित संख्या व मृत्यू दर कमी करणे आवश्यक

– बेडची संख्या वाढविणार

– अमरावतीत १४०० बेडची संख्या १६०० वर नेणार

– विभागाचा आदेश यापूर्वी निघाला आहे मात्र जिल्हानिहाय परिस्थिती पाहून त्या त्या जिल्ह्याचे स्वतंत्र निर्णय होतील, त्याप्रमाणे अमरावतीची स्थिती पाहून स्वतंत्र निर्णय

– खासगी रुग्णालयात

जाहिरात