पहा आजची यादी कोरोना रुग्णांची यादी – आपल्या शहरात किती रुग्ण आढळले करा चेक

0
7156
Google search engine
Google search engine
download-1613923344303-compressed_compressed

अमरावती, दि. २१ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *७०९* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२९ हजार ५२४* झाली आहे.

०००००