कोरोनाबाधितांचा मृत्यूसंख्येत वाढ – पहा आजची संपूर्ण यादी

0
2620
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ०१ : जिल्ह्यात गत चोवीस तासात दहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. सिपना कॉलेज,अमरावती येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा सामान्य रुग्णालय
२. राधा नगर, अमरावती येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. गुरुदेव नगर,मोझरी येथील ६० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. मोर्शी येथील ७३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. मोझरी येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा सिटी हॉस्पिटल
६. महेश भवन कोविड सेंटर येथील ८० वर्षीय पुरुष यांचा झेनिथ रुग्णालय
७. गड्डी पुरा नेर पिंगलाई येथील ८५ वर्षीय पुरुष यांचा झेनिथ रुग्णालय
८. अचलपूर येथील ५५ वर्षीय महिला यांचा झेनिथ रुग्णालय
९. नांदगांव खंडेश्वर येथील ६८ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
१०. मोती नगर, अमरावती येथील ३५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *५२१* वर पोहोचली आहे.

०००००