कोरोनाबाधित मृतकांची यादी पहा

0
1777
Google search engine
Google search engine

*

अमरावती, दि. ०७ : जिल्ह्यात गत चोवीस तासात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. जुनी वस्ती, बडनेरा येथील ६८ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
२. परतवाडा येथील ५२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. कॅम्प, अमरावती येथील ८२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. चिखलदरा येथील ७० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. सदगुरु नगर, अमरावती येथील ६३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. समाधान नगर, येथील ४५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
७. नांदगाव खंडेश्वर येथील ९४ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *५६२* वर पोहोचली आहे.

०००००