पहा कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी

0
2923
Google search engine
Google search engine
download-1615553121956-compressed

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १२ मार्च २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ४४८* (प्रगतीपर ४१ हजार ७३१)

*दाखल रूग्ण* : १०८८

*डिस्चार्ज* : ६६९ ( प्रगतीपर ३५ हजार ८१३ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २३६१(आज १८३, आजपर्यंत ८३००)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १८८३ (आज ९१, आजपर्यंत ४२१०)

*मृत्यू* : २ ( एकूण ५८६)

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ५३३२

*रिकव्हरी रेट* : ८५.८२

*डब्लिंग रेट* : ४२

*डेथ रेट* : १.४०

*एकूण नमुने* : २ लाख ५१ हजार ९४३

०००