*जिल्हाधिकारी निर्णय* *18 मार्च पासून संचारबंदीत शिथिलता* – दुकानांची वेळ सकाळी ९ ते ५

0
4842
Google search engine
Google search engine

*जिल्हाधिकारी निर्णय*

Revised Order dated. 16.3.2021_compressed-compressed (1)

*संचारबंदीत शिथिलता*

– दुकानांची वेळ सकाळी ९ ते ५

-उपाहारगृहे, हॉटेल सकाळी ९ ते ६ (३३ टक्के क्षमतेसह)

-लग्नात उपस्थितीसाठी २५ व्यक्तीना परवानगी

*सदरचे आदेश हे दिनांक 18 मार्च 2021 पासून लागू राहतील*