कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी – पहा

0
2464
Google search engine
Google search engine

download-1615811502027-compressed (1)

अमरावती, दि. १५ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *३७९* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *४२ हजार ८७६* झाली आहे.

०००००