कोरोनाबाधित मृतकाची आजची यादी पहा – चांदुर बाजार तालुक्यातील एका रुग्णांचा समावेश

0
2231
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १७ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ६ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. कांझर, नांदगाव खंडेश्वर येथील ७० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. गाडगे नगर, अमरावती येथील ६५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. नया अकोला, अमरावती येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. कारंजा लाड, वाशीम ७० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. साई नाथ कॉलनी, चांदुर रेल्वे येथील ७० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. घाटलाडकी, चांदुर बाजार येथील ६० वर्षीय पुरुष यांचा बारध्ये रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६१४ वर पोहोचली आहे.*

०००