जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – पहा सम्पूर्ण यादी

0
2700
Google search engine
Google search engine
download-1615985907421-compressed

अमरावती, दि. १७ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *४०६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *४३ हजार ७५७* झाली आहे.

०००००