जिल्ह्यात गत 24 तासातील कोरोना बाधित मृतकाची संख्या पहा

0
2010
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १८ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ५ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. चांदुर रेल्वे येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा सनशाईन रुग्णालय
२. वासनी खुर्द, आसेगाव पूर्णा येथील ८० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. सावरपुरा, अचलपूर येथील ८३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. गुलिस्ता नगर, अमरावती येथील ३१ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. कारंजा लाड, वाशीम येथील ८१ वर्षीय पुरुष यांचा बारब्दे रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६१९ वर पोहोचली आहे.*

०००