जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी पहा

0
2312
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २८ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ३ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. विरगव्हान,तिवसा येथील ५० वर्षीय महिला यांचा PDMC रुग्णालय
२. आर्वी येथील ६५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. येनस, नांदगाव खंडेश्वर येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६६० वर पोहोचली आहे.*

०००