कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत जिल्ह्यात लागू संचारबंदीबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुधारित आदेश आज जारी केला

0
4310
Google search engine
Google search engine

*अमरावती:-

त्यानुसार,

– मास्क अनिवार्य
– सुरक्षित अंतर आवश्यक।
– सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही
– रस्त्यावर थुंकल्यास १ हजार दंड
– कार्यालयांना शिफ्टवाईज ड्युटी लावण्याचे आदेश
-रुग्ण आढळल्यास १४ दिवस विलगीकरण
– पाचजणांना एकत्र येण्यास बंदी
– सर्व जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नियमित सुरू राहतील.

त्याचप्रमाणे, त्यात हॉटेल, उपाहारगृहे ५० टक्के आसनक्षमतेत सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत चालू राहतील. तथापि, सायंकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ या वेळेत खाद्य व उपाहारगृहांना पार्सल सेवा चालवता येईल.

चित्रपटगृहे व सर्व प्रकारच्या प्रेक्षागृहांना ५० प्रवेश मर्यादेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

– धार्मिक स्थळी जास्त गर्दी होऊ न देण्याचे निर्देश. ऑनलाईन आरक्षण पध्दती राबवावी