कोरोना रुग्णांची संपूर्ण यादी – तालुका गाव नुसार पहा

0
3275
Google search engine
Google search engine
download-1617449896261-compressed

अमरावती, दि. ०३ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *३२५* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *४९ हजार ५२३* झाली आहे.

०००००