जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची यादी पहा

0
2471
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ०३ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ५ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. चांदुर रेल्वे येथील ४२ वर्षीय पुरुष यांचा सनशाईन रुग्णालय
२. वरुड येथील ५२ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. वरुड येथील ८१ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. आर्वी,वर्धा येथील ७८ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. भारवाडी, तिवसा येथील ४७ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६८६ वर पोहोचली आहे.*

०००