जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी

0
1722
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ०९ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ३ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. अंबाडा,मोर्शी येथील ७८ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. छत्तीसगड येथील ५० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. नांदगाव खंडेश्वर येथील ६३ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ७०० वर पोहोचली आहे.*

०००