जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची यादी – पहा

0
2625
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १० : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ५ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. चिखलदरा येथील ७१ वर्षीय पुरुष यांचा महावीर रुग्णालय
२. वरुड येथील ३५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. धामणगाव रेल्वे येथील ६१ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. बडनेरा येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
५. सुशील नगर,अमरावती येथील ५७ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ७०५ वर पोहोचली आहे.*

०००