अमरावती जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील किती कोरोना बाधित आज दगावले त्यांची यादी

0
1533
Google search engine
Google search engine

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_

*अमरावती जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यातील ४ असे १५ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २० : आज अमरावती जिल्ह्यातील ११ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील २, वर्धा जिल्ह्यातील १, वाशीम जिल्ह्यातील १ अशा ४ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण १५ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७५, महिला, साई नगर, अमरावती (PDMC रुग्णालय)
२) ६८, पुरुष, अंजनगाव सुर्जी , (महावीर रुग्णालय)
३) ६५, पुरुष, गुलपा चौक, राजापेठ (जिल्हा कोविड रुग्णालय)
४) ७५, पुरुष, बैतुल, मध्य प्रदेश, (जिल्हा कोविड रुग्णालय)
५) ७५, महिला, देशमुख लॉन जवळ, शेगाव राहटगाव रोड, (जिल्हा कोविड रुग्णालय)
६) ४८, पुरुष, पांढरी, अचलपूर, (जिल्हा कोविड रुग्णालय)
७) ६७, पुरुष, सुकसळी गुरव, (जिल्हा कोविड रुग्णालय)
८) ६०, पुरुष, करजगाव, (जिल्हा कोविड रुग्णालय)
९) ७५, महिला, तिवसा, (जिल्हा कोविड रुग्णालय)
१०) ६७, पुरुष, आनंदवाडी, वरुड, (जिल्हा कोविड रुग्णालय)
११) ३७, पुरुष, शिरजगाव कसबा, (जिल्हा कोविड रुग्णालय)

( _उक्त यादीतील क्रमांक ४ रुग्णाचे मूळ पत्ता इतर राज्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याचे निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले._)

या अकरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

————-

*खालील ४ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ६३, महिला, नागपूर (झेनिथ रुग्णालय)
२) ६०, महिला, आर्वी, वर्धा (PDMC रुग्णालय)
३) ६७, पुरुष, वाशीम, (सनशाईन रुग्णालय)
४) ३८, पुरुष, नागपूर (जिल्हा कोविड रुग्णालय)

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००