अमरावती जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील कोरोनाने आज दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी गावांनुसार

0
2542
Google search engine
Google search engine

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील १० व इतर जिल्ह्यातील ५ असे १५ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २६ : आज अमरावती जिल्ह्यातील १० बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील ३, वर्धा जिल्ह्यातील १, आणि यवतमाळ जिल्ह्यातील १ अशा ५ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण १५ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६५, पुरुष, धानोडी, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय)
२) ८०, महिला, सामरा नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
३) ५९, पुरुष, कळमगाव, चांदुर रेल्वे,( जिल्हा कोविड रुग्णालय)
४) ६०, पुरुष, कोळी, बाभूळगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय)
५) ४५, पुरुष, दिघोरी, नागपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय)
६) ४०, पुरुष, धारणी ( जिल्हा कोविड रुग्णालय)
७) ३१, महिला, अंबिका नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
८) ५६, महिला, धामणगाव रेल्वे
( जिल्हा कोविड रुग्णालय)
९) ४०, महिला, नांदगाव खंडेश्वर ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१०) ६०, पुरुष, राजना, चांदूर रेल्वे ( उपजिल्हा रुग्णालय अचलपूर)

*या १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

( _उक्त यादीतील रुग्णांचे मूळ पत्ता इतर जिल्ह्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याचे निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले._)

या दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

—————————————————

*खालील ५ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ५२, महिला, नागपूर ( दुर्वांकुर रुग्णालय)
२) ६८, पुरुष, श्रीकृष्ण नगर, नागपूर ( रिम्स रुग्णालय)
३) ५४, पुरुष, हिलटॉप कॉलनी, ( किटकुले रुग्णालय)
४) ९०, पुरुष, आर्वी, वर्धा ( PDMC रुग्णालय)
५) ७७, महिला, यवतमाळ ( जिल्हा कोविड रुग्णालय)

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००