ब्रेकिंग न्यूज:- नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा आजची रुग्णसंख्या , रुग्णसंख्येत वाढ

0
4041
Google search engine
Google search engine

विदर्भ 24 न्यूज कोविड अपडेट :-

अमरावती :-

अमरावती, दि. २६: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*८६९* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *६२ हजार ०३४* झाली आहे.

०००००