*लसीचे नव्याने तेरा हजार डोस प्राप्त – पहा कोणत्या तालुक्याला किती किती मिळाल्या लसी*

0
1935
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. २९ : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण सुरळीत होत आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी टोकन सिस्टीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्ह्याला लसीचे नव्याने तेरा हजार डोस प्राप्त होत आहेत. लस घेऊन येणारे वाहन अकोला येथून आज गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्हा लस भांडार येथे पोहोचेल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत २ लक्ष ८८ हजार व्यक्तींचे लसीकरण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले
०००