*दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण :- निलंबित APCCF श्रीनिवास रेड्डीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी*

0
2159
Google search engine
Google search engine

*DHARNI Breaking*
💥💥💥💥

*निलबिंत Apccf श्रीनिवास रेड्डीला 14 दिवसाची न्यायलयीन कोठडी,,,,,,धारणी न्यायालया चे आदेश*

*रेड्डी ची ईडी चौकशी करण्याची मांगनी*

*व्याघ्र प्रकल्पातील आकोट,, पेंच आणि अमरावती येथे रेड्डीच्या कार्यकाळात एकाच कन्त्राटदाराला एकूण 500 कोटिची कामे*