आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
3548
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०८ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : १२४१* (प्रगतीपर ७४ हजार २४९ )

*दाखल रूग्ण* : २१७९

*डिस्चार्ज* : ९४६ ( प्रगतीपर ६२ हजार ९१३ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २४०६ (आज १५३, आजपर्यंत १४ हजार ७४१ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५६५२ (आज ६०३, आजपर्यंत १५०२७ )

*मृत्यू* : १९ ( एकूण १०९९ ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील २ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०२३७

*रिकव्हरी रेट* : ८४.७३

*डब्लिंग रेट* : ६६

*डेथ रेट* : १.४८

*एकूण नमुने* : *४ लाख ५३ हजार ११२*

०००

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील १९ व इतर जिल्ह्यातील २ असे २१ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०८ : आज अमरावती जिल्ह्यातील १९ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल चंद्रपूर जिल्ह्यातील आणि मध्यप्रदेश मधील १ अशा २ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण २१ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६०, महिला, यशोदा नगर ( श्री साई रुग्णालय )
२) २५, महिला, वरुड ( PDMC रुग्णालय )
३) ८०, पुरुष, अंजनगाव सुर्जी ( PDMC रुग्णालय )
४) ६०, महिला, यशोदा नगर ( PDMC रुग्णालय )
५) ४९, महिला, चांदुर रेल्वे ( एक्झॉन रुग्णालय )
६) ४०, पुरुष, विद्यापीठ रोड, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
७) ७५, पुरुष, दर्यापूर ( PDMC रुग्णालय )
८) ४७, पुरुष, राहटगाव ( PDMC रुग्णालय )
९) १२ वर्षीय बालिका , चांदुर बाजार ( PDMC रुग्णालय )
१०) ४५, महिला, अचलपूर ( भामकर रुग्णालय )
११) ४८, पुरुष, अचलपूर, भामकर रुग्णालय )
१२) ६५, पुरुष, चांदुर रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ७२, पुरुष, खानापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ४५, पुरुष, चांदुर बाजार ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ६५, पुरुष, वाशीम ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ६१, पुरुष, दत्तकृपा कॉलनी, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ५७, पुरुष, दर्यापूर ( रिम्स रुग्णालय )
१८) ६५, महिला, दर्यापूर ( एकता रुग्णालय )
१९) ५३, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

 

—————————————————

*खालील २ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ६५, पुरुष, बैतुल, मध्यप्रदेश ( PDMC रुग्णालय )
२) ४५, पुरुष, चंद्रपूर ( PDMC रुग्णालय )

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००