*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
3685
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (6)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १४ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ९२२* (प्रगतीपर ८० हजार ६५८ )

*दाखल रूग्ण* : २३१२

*डिस्चार्ज* : ११२३ ( प्रगतीपर ६८ हजार ५५३ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २३६४ (आज १८४, आजपर्यंत १५ हजार ७१७ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ६२१६ (आज ५९९, आजपर्यंत १८७२४ )

*मृत्यू* : १८ ( एकूण १२१३ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०८९२

*रिकव्हरी रेट* : ८४.९९

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५०

*एकूण नमुने* : *४ लाख ८० हजार २१६*

०००

 

*अमरावती जिल्ह्यातील १८ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १४ : आज अमरावती जिल्ह्यातील १८ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या मध्यप्रदेश येथील १ आणि वर्धा जिल्ह्यातील १ अशा २ बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण २० जणांचा मृत्यू झाला. )

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७४, पुरुष, कठोरा रोड ( गुरुकृपा रुग्णालय, अमरावती )
२) ७०, महिला, गोपाल नगर ( यादगिरे रुग्णालय )
३) ८१, पुरुष, शोभा नगर ( PDMC रुग्णालय )
४) ४०, पुरुष, भानखेडा बु. ( PDMC रुग्णालय )
५) ३८, महिला, शोभा नगर, अमरावती ( दुर्वांकुर रुग्णालय )
६) ७१, महिला, दर्यापूर ( एकता रुग्णालय, दर्यापूर )
७) ६५, महिला, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
८) ६५, पुरुष, नांदगाव खंडेश्वर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ५०, महिला, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ७५, पुरुष, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ८५, महिला, नांदगाव खंडेश्वर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ८०, महिला, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ७०, महिला, टाकरखेडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ४४, पुरुष, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ७२, महिला, साई नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ४२, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ४५, महिला, जलाराम नगर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१८) ७५, महिला, नांदगाव खंडेश्वर ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या अठरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

*——————————————-*

*खालील २ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला मात्र त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ६८, पुरुष, वर्धा ( एक्झॉन रुग्णालय )
२) ७०, पुरुष, बैतुल ( जिल्हा कोविड रुग्णालय )

०००००