*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
4466
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (9)

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १६ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ११७५* (प्रगतीपर ८२ हजार ९३० )

*दाखल रूग्ण* : २२७१

*डिस्चार्ज* : १२८९ ( प्रगतीपर ७१ हजार ००९ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २०८० (आज १२७, आजपर्यंत १५ हजार ९७८ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ६३२० (आज ६१९, आजपर्यंत १९९७६ )

*मृत्यू* : १७ ( एकूण १२५० )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०६७१

*रिकव्हरी रेट* : ८५.६३

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५१

*एकूण नमुने* : *४ लाख ८९ हजार ३४९*

 

 

*अमरावती जिल्ह्यातील १७ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १६ : आज अमरावती जिल्ह्यातील १७ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या अकोला जिल्ह्यातील १ अशा १ बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण १८ जणांचा मृत्यू झाला. )

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७०, पुरुष, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ३६, पुरुष, दर्यापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ५४, महिला, दर्यापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ३४, पुरुष, राजुरा, अमरावती ( अंबादेवी रुग्णालय )
५) ६१, महिला, मोर्शी ( ऑरकिड रुग्णालय )
६) ६०, पुरुष, नांदगाव खंडेश्वर ( PDMC रुग्णालय )
७) ४६, महिला, अचलपूर ( PDMC रुग्णालय )
८) ६५, महिला, रुख्मिनी नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ६९, महिला, राजापेठ ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ६५, पुरुष, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ७०, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ६०, पुरुष, पोही, अंजनगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ४३, पुरुष, शिरजगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ३०, पुरुष, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ४५, महिला, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ४१, पुरुष, विश्वशांती नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ४९, पुरुष, धामणगाव रेल्वे ( बारब्दे रुग्णालय )

*या सतरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

*——————————————-*

*खालील १ रुग्णाचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला मात्र त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ४७, पुरुष, मूर्तिजापूर, अकोला ( महावीर रुग्णालय )

०००००