*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
4490
Google search engine
Google search engine

 

pdfresizer.com-pdf-resize (12)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*_*मध्यान्होत्तर अहवाल*__दि. १९ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ७०१* (प्रगतीपर ८५ हजार २९९ )

*दाखल रूग्ण* : २०४९

*डिस्चार्ज* : ११३२ ( प्रगतीपर ७४ हजार २८४ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १८३४ (आज १४७, आजपर्यंत १६ हजार ३२४ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५८२९ (आज ५२९, आजपर्यंत २१८०२ )

*मृत्यू* : १३ ( एकूण १३०३ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ९७१२

*रिकव्हरी रेट* : ८७.०९

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५३

*एकूण नमुने* : *५ लाख ९२९*

०००००

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील १३ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १९ : आज अमरावती जिल्ह्यातील १३ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६५, पुरुष, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ४५, महिला, धामणगाव रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ४५, पुरुष, चिखलदरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ८०, महिला, बोरगावपेठ ( जिल्हा कोविड रुग्णालय )
५) ४५, महिला, साहूर, वलगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
६) ७६, पुरुष, देऊखड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
७) ७५, पुरुष, उत्तमसरा, अमरावती ( PDMC रुग्णालय )
८) ५७, पुरुष, अंजनगाव सुर्जी ( पाटणकर रुग्णालय )
९) ५६, पुरुष, चांदुर रेल्वे ( डॉ.गोडे रुग्णालय )
१०) ४८, पुरुष, मोर्शी ( पाटणकर रुग्णालय )
११) ६५, महिला, उत्कर्ष हाऊसिंग सोसायटी ( यादगिरे रुग्णालय )
१२) ७६, महिला, प्रार्थना कॉलनी, अमरावती ( झेनिथ रुग्णालय )
१३) ७५, पुरुष, पिंपळखुटा ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या तेरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

०००००