*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
3515
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (15)

 

_अमरावतीत आज ८९३ नवे बाधित,

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २१ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ८९३* (प्रगतीपर ८७ हजार ०७१ )

*दाखल रूग्ण* : १९४२

*डिस्चार्ज* : १०१६ ( प्रगतीपर ७६ हजार ३०५ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १५७५ (आज १०३, आजपर्यंत १६ हजार ५६२ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५८११ (आज ५९१, आजपर्यंत २२९७० )

*मृत्यू* : १७ ( एकूण १३३८ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ९४२८

*रिकव्हरी रेट* : ८७.६४

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५४

*एकूण नमुने* : *५ लाख ११ हजार ७७९*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील १७ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २१ : आज अमरावती जिल्ह्यातील १७ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ५५, महिला, चांदुर बाजार ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ६५, पुरुष, बेलोरा, आष्टी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ४८, पुरुष, जेवड नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ५०, पुरुष, लोणी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
५) ७५, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
६) ३८, पुरुष, वरुड ( सनशाईन रुग्णालय )
७) ५६, पुरुष, केवल कॉलनी, अमरावती ( नेमानी इन कोविड रुग्णालय )
८) ३५, महिला, मोती नगर, अमरावती ( पाटणकर रुग्णालय )
९) ५२, पुरुष, दर्यापूर ( बारब्दे रुग्णालय )
१०) ७४, पुरुष, शिराळा, अमरावती ( दुर्वांकुर रुग्णालय )
११) ८०, पुरुष, अकोट, अकोला ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ४५, पुरुष, सावंगा, दर्यापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ५०, पुरुष, देवरा देवरी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ६२, पुरुष, आसेगाव पूर्णा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ४२, पुरुष, शिरजगाव, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ५५, महिला, धारणी ( PDMC रुग्णालय )
१७) ७०, पुरुष, हैदरपुरा, अमरावती ( PDMC रुग्णालय )

*या सतरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

( उक्त यादीतील रुग्णांचे मूळ पत्ता इतर जिल्ह्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याच्या निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आलेले आहे.)

*——————————————-*

*