महापौर चेतन गावंडे यांच्याद्वारे शहरातील नालेसफाई मोहीमेची पाहणी

0
537
Google search engine
Google search engine

महापौर चेतन गावंडे यांच्याद्वारे शहरातील नालेसफाई मोहीमेची पाहणी

आज दि. २४ मे रोजी शहराचे महापौर श्री चेतन गावंडे यांनी शहरातील वडाळी, मोर्शी रोड, प्रशांत नगर, अंबादेवी गांधी चौक येथील पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नाले साफसफाई मोहिमेची पाहणी केली.

सोबतच पावसाळ्यापूर्वी नाल्यात जमलेला गाळ व घाण बरोबर स्वच्छ करण्यात यावा याचे निर्देश यावेळी महापौरांनी दिले.

#amravati #amravatimunicipalcorporation #developmentwork #development