आपल्या जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा रुग्णसंख्या

0
4651
Google search engine
Google search engine

विदर्भ24न्यूज/वऱ्हाड सन्मान:- 

.

.

.

*जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. २५ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*५२५* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *८९ हजार ५४७* झाली आहे.

०००००