*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
4333
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (21)

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २५ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ५२५* (प्रगतीपर ८९ हजार ५४७ )

*दाखल रूग्ण* : १६४६

*डिस्चार्ज* : १०५९ ( प्रगतीपर ८० हजार ५२२ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ७८६ (आज ७७, आजपर्यंत १६ हजार ९१२ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५२०३ (आज २२९, आजपर्यंत २४६७० )

*मृत्यू* : ८ ( एकूण १३९० )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ७६३५

*रिकव्हरी रेट* : ८९.९२

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५५

*एकूण नमुने* : *५ लाख ३१ हजार २५६*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील ८ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २५ : आज अमरावती जिल्ह्यातील ८ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ८८, पुरुष, अंजनगाव, भातकुली ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ६५, महिला, नांदगाव खंडेश्वर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ४५, महिला, अंजनगाव सुर्जी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ५८, पुरुष, कुसुमकोट, धारणी ( उपजिल्हा रुग्णालय, धारणी )
५) ५६, पुरुष, वरुड ( PDMC रुग्णालय )
६) ५३, पुरुष, अंजनगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
७) ६६, महिला, सावंगी, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
८) ५४, महिला, संतोषी नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )

 

*या आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

 

०००००००