जे न्यूज वेब साईट चालवतात, त्यांच्यासाठी महत्वाची बातमी

0
1728
Google search engine
Google search engine

आता केंद्र सरकारला हवी प्रत्येक न्यूज वेबसाईटची कुंडली !

जे न्यूज वेब साईट चालवतात, त्यांच्यासाठी महत्वाची बातमी

 

डिजिटल मीडिया पब्लिशर्सना तीन कैटगरीमध्ये विभागण्यात आले आहे. –

1. जे छापील वृत्तपत्रे काढतात आणि त्याबरोबर न्यूज चैनल चालवतात आणि न्यूज वेबसाइटही चालवतात.

 

2. जे फक्त न्यूज वेबसाइट चालवतात.

 

3. जे ओटीटी प्लेटफार्म वापरतात.

 

फक्त न्यूज वेबसाइट संचालन करणाऱ्यांना जो फार्म भरून पाठवायचा आहे, तोही पाहा –

https://mib.gov.in/