आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
4068
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (1)

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २७ मे २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ४५५* (प्रगतीपर ९० हजार ५३० )

*दाखल रूग्ण* : १५४०

*डिस्चार्ज* : ८७० ( प्रगतीपर ८२ हजार ५६७ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १२४८ (आज ५७, आजपर्यंत १७०५७)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ३७६१ (आज १२९, आजपर्यंत २४९९६ )

*मृत्यू* : १५ ( एकूण १४१४ ) इतर जिल्ह्यातील २

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ६५४९

*रिकव्हरी रेट* : ९१.२०

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५६

*एकूण नमुने* : *५ लाख ४३ हजार ४२४*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील १५ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २७ : आज अमरावती जिल्ह्यातील १५ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या वर्धा जिल्ह्यातील १ आणि अकोला जिल्ह्यातील १ अशा २ बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. )

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ८५, महिला, कारंजा घाडगे, वर्धा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ७०, पुरुष, नांदगाव खंडेश्वर ( सिटी रुग्णालय )
३) ६६, पुरुष, कांडली, परतवाडा ( गजानन महाराज कोविड रुग्णालय )
४) ७५, पुरुष, महावीर चौक, परतवाडा ( उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर )
५) ४४, पुरुष, कांडली, परतवाडा ( गुलाब बाग, परतवाडा )
६) ४६, महिला, रवी नगर, अमरावती ( बारब्दे रुग्णालय )
७) ४१, पुरुष, शिंदी, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
८) ५३, महिला, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ६०, महिला, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ४९, महिला, नायगाव, धामणगाव रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ६५, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ४९, पुरुष, माळवेशपुरा, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ७०, पुरुष, चांदूर रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ७०, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ४०, महिला, सुकळी ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या पंधरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

( उक्त यादीतील रुग्णांचे मूळ पत्ता इतर जिल्ह्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याच्या निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले )

*——————————————-*

*खालील २ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला मात्र त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ४८, पुरुष, तळेगाव पंत, आष्टी,वर्धा ( यादगिरे रुग्णालय )
२) ७५, महिला, कोळंबी, मूर्तिजापूर, अकोला ( जिल्हा कोविड रुग्णालय )

०००००