आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
3401
Google search engine
Google search engine

 

pdfresizer.com-pdf-resize (8)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०२ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ३६३* (प्रगतीपर ९२ हजार ८४९ )

*दाखल रूग्ण* : १३४०

*डिस्चार्ज* : ६३७ ( प्रगतीपर ८७ हजार ०९४ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ८६३ (आज ४२, आजपर्यंत १७३५६ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : २०८४ (आज ४६, आजपर्यंत २५७४५ )

*मृत्यू* : ७ ( एकूण १४६८ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ४२८७

*रिकव्हरी रेट* : ९३.८०

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५८

*एकूण नमुने* : *५ लाख ८४ हजार ९५८*

०००००

 

 

*अमरावती जिल्ह्यातील ७ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०२ : आज अमरावती जिल्ह्यातील ७ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७८, महिला, पुसदा ( *गुरुकृपा रुग्णालय* )
२) ५६, पुरुष, कारंजा लाड, वाशीम ( *पाटणकर रुग्णालय* )
३) ७२, पुरुष, बडनेरा ( *PDMC रुग्णालय* )
४) ७०, पुरुष, तिवसा ( *PDMC रुग्णालय* )
५) ७५, पुरुष, दर्यापूर ( *PDMC रुग्णालय* )
६) ६७, पुरुष, नारायण नगर, अमरावती ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
७) ७०, पुरुष, चोर माऊली, नांदगाव खंडेश्वर ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

*या सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

०००००